महावितरण धाराशिव अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Dharashi Recruitment ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभतरी जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | इलेक्ट्रिशियन | 80 |
02. | वायरमन | 80 |
03. | संगणक ऑपरेटर ( कोपा ) | 20 |
एकुण पदांची संख्या | 180 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
अ.क्र | पदनाम | अर्हता |
01. | इलेक्ट्रिशियन | 10 वी आयटीआय (इलेक्ट्रिशियन ) |
02. | वायरमन | 10 वी , आयटीआय (वायरमन) |
03. | संगणक ऑपरेटर (कोपा ) | 10 वी , आयटीआय (कोपा) |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia. या संकेतस्थळावर दि.27.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ( MSC ) अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची पदभरती !
- महापारेषण लातुर , बीड , नांदेड कार्यालय अंतर्गत मोठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या तब्बत 13,735 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- BMC अंतर्गत गट क व ब संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
- महाराष्ट्र वन विभाग कार्यालय जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !