महाराष्ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मध्ये तब्बल 5,347 जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

Vidyut Sahayak : महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मध्ये ,तब्बल 5,347 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Company Limited Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347 ) पदनाम , … Read more