महवितरण कंपनी मध्ये विविध पदांच्या तब्बल 6,222 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन सदर पदाकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज सादर करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .
01.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये तब्बल 5,347 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलन पद्धतीने आवेदन मागविण्यात येणार आहेत . ( Mahavitaran Company Limited Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये विद्युत सहाय्यक पदांच्या 5,347 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच आयटीआय अथवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित करण्यात आलेली 02 वर्षांची वीजतंत्री / तारतंत्री पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र उत्तीण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 12 वी पास उमेदवारांकरीता महाभरती ; Apply Now !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दि .20 जुन 2024 पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 250/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ /अनाथ प्रवर्ग करीता 125/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
**************************************
02.महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ मध्ये कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ) पदांच्या तब्बल 468 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Company Recruitment For Junior Assistant ( Account ) Post , Number of Post Vacancy – 468 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात …
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : महावितरण कंपनीमध्ये कनिष्ठ सहाय्यक ( लेखा ) पदांच्या एकुण 468 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.कॉम / बी.एम.एस / बी.बी.ए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . व उमेदवार हे MSCIT अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : बेस्ट मुंबई येथे वाहक व चालक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयाची मर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29.12.2023 रोजी पर्यंत कमाल वयोमर्यादा ही 30 वर्षांपर्यंत तर मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या संकेतस्थळावर दिनांक 20 जुन 2024 पर्यंत आवेदन सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . सदर पदभरती प्रक्रिय करीता खुला प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास/ अनाथ प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा
**************************************
03.Mahadiscom : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 407 जागेसाठी पदभरती !
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 407 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाइन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | पदवीधर इंजिनिअरिंग ट्रेनी ( वितरण / सिव्हिल ) | 321 |
02. | डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनी ( वितरण / सिव्हिल ) | 86 |
एकुण पदांची संख्या | 407 |
शैक्षणिक अर्हता : यांमध्ये पदवीध ट्रेनी पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिक / सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी व डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : सैनिकी शाळा नगर येथे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या संकेतस्थळावर दिनांक 20 जून 2024 पर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !