Mahavitaran : महावितरण अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

Mahavitaran : महावितरण अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Recruitment for various post , Number of post vacancy  – 200 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रिशियन ( विजतंत्री )100
02.वायरमन ( तारतंत्री )100
 एकुण पदांची संख्या200

आवश्यक अर्हता : इयत्ता 10 वी उत्तीर्ण व इलेक्ट्रिशियन / वायरमन ट्रेड मध्ये आयटीआय – NCVT अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक .

हे पण वाचा : सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या Financial Services अंतर्गत सब स्टाफ , शिपाई , हेल्पर , कार्यकारी ऑपरेशन्स इ. पदांसाठी पदभरती !

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे   http://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 15.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment