Mahavitaran : महावितरण अंतर्गत विविध पदांच्या 100 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

Mahavitaran : महावितरण अंतर्गत विविध पदांच्या 100 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran recruitment for various post , number of post vacancy – 100 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कोपा20
02.इलेक्ट्रिशियन ( विजतंत्री )40
03.वायरमन ( तारतंत्री )40
 एकुण पदांची संख्या100

शैक्षणिक अर्हता : किमान 10 वी उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असेल .

नोकरीचे ठिकाण : बीड

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करुन मंडळ कार्यालय बीड या पत्यावर दि.09 जानेवारी 2026 पर्यंत कागदपत्रे सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment