मालेगाव महानगरपालिका मध्ये दहावी पात्रताधारकांसाठी नोकरीची मोठी संधी ! Apply Now !

Spread the love

मालेगाव महानगरापालिका मध्ये फायरमन पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रतधारक उमेदवारांकडून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . ( Malegaon Municipal Corporation Recruitment for Firemen Post Number of Post vacancy – 50 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – फायरमन / अग्निशमन विमोचक

पात्रता – उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवारांने 06 महिने कालावधीचा अग्निशामक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .मागास वर्गीय उमेदवारांना वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये पात्रताधारक उमदेवारांनी आपला प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दि.22 फेब्रुवारी 2023 रोजी अग्निशमन केंद्र जाखोट्या भवन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर मालेगाव या पत्त्यावर सकाळी 11.00 ते दुपारी 2.00 या वेळेत हजर रहायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment