मंगलदीव मल्टीस्टेट सहकारी सोसायटी अहमदनगर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक व इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे .
यामध्ये मंगलदीव सहकारी सोसायटीच्या धानोरा , रुई ,छत्तीसी , राहुरी , डाळमंडई , सावेडी ( नगर ) या शाखांकरीता पदभरती प्रकिया राबविण्यात येत आहेत .यांमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी पदांच्या 10 जागा , क्लार्क / कॅशियर / अकौन्टट पदांच्या 10 जागा , टेली कॉलर पदांच्या 02 जागा , शिपाई पदांच्या 05 जागा तर वाहनचालक पदांच्या 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
थेट मुलाखत – इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दि.17 एप्रिल 2023 ते दि.20.04.2023 या दिवशी दुपारी 04.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत मुलाखतीसाठी सर्व कागतपत्रांसह हजर रहायचे आहेत .
थेट मुलाखतीचे स्थळ : थेट मुलाखतीसाठी उमेदवारांनी मंगलदीव इमारत , जुना पिंपळगाव रोड एकविरा चौक पाईपलाईन रोड सावेडी अहमदनगर 414003 या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत . अधिक माहितीसाठी 0241-3552443 या नंबरवर संपर्क करुन अधिक माहीती घेवू शकता .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !