महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राज्यातील सांगली जिल्हामध्ये तब्बल 100 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Sangali , Recruitment For Resource Person ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये संसाधन व्यक्ती ( Resource Person ) पदांच्या एकुण 100 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे किमान 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत / 10 वी अर्हताधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास , किमान 8 वी अर्हताधारक उमेदवारांचा विचार केला जाणार आहे .
वयोमर्यादा : उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे ते कमाल 50 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . 50 वर्षांपेक्षा जास्त असणारे उमेदवार अपात्र ठरतील .
हे पण वाचा : कृषी विभाग मध्ये तब्बल 368 जागेसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे उपजिल्हाधिकारी ( रोहयो ) जिल्हाधिकारी कार्यालय , सांगली या पत्त्यावर दिनांक 23 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध गट ब, क व ड संवर्गातील एकुण 175 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट अ व ब संवर्गातील 139 जागेसाठी पदभरती !
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- धुळे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .