कोल्हापुर जिल्हा नागरी सहकारी बँकेमध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kolhapur District Urban Bank Co-operative Association Ltd. Recruitment For Clerk Post Number of Post Vacancy – 15 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्रामुख्याने लिपिक या पदांच्या 15 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच MSCIT / समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . यांमध्ये बँका तसेच वित्तीय संस्था किंवा पतसंस्था यांमध्ये काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांस प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 22 वर्षे ते कमाल 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे कोल्हापुर जिल्हा नागरी बॅक्स सहकारी असोसिएशन लिमिटेड , कोल्हापुर या पत्यावर दिनांक 17 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
परीक्षा शुल्क : सदर पदभरती प्रक्रिया साठी 510/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार असून , सदर परीक्षा शुल्काची रक्कम ही खालील जाहीरातीमध्ये नमुद बँक डिटेल्स वर RTGS /NEFT करायची आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- युको बँकेत पदवीधारक उमेदवारांसाठी 250 रिक्त जागेवर पदभरती ; लगेच करा आवेदन !
- केंद्र सरकारच्या NALCO कंपनी अंतर्गत 518 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
- कृष्णा विश्व विद्यापीठ सातारा अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरुन नका !
- राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !