कोल इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 1764 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 1764 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Coal Indian Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1764 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल पदांच्या 477 जागा , इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलेकम्युनिकेशन पदांच्या 12 जागा , इनव्हायरमेंट पदांच्या 32 जागा , इक्सकव्हेशन पदांच्या 341 जागा , वित्त पदांच्या 25 जागा , हिंदी पदांच्या 4 जागा , विधी पदांच्या 22 जागा , मार्केटिंग आणि सेल्स पदांच्या 89 जागा , मटेरियल मॅनेजमेंट पदांच्या 125 जागा , पर्सनल पदांच्या 114 जागा , पब्लीक रेलेशन पदांच्या 3 जागा , सचिव पदांच्या 32 जागा , सुरक्षा पदांच्या 83 जागा , सिस्टीम पदांच्या 72 जागा , सिव्हील पदांच्या 331 जागा तर कंपनी सेक्रेटरी पदांच्या 02 जागा अशा एकुण 1764 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

पात्रता – उमेदवार हे संबंधित क्षेत्रामधील पदवी / डिप्लोमा इतर शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .पदनिहाय ( Postwise ) आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qulification ) जाणुन घेण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा .

हे पण वाचा : जिल्हा नागरी सहाकरी बँकेमध्ये लिपिक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  www.coalindia.in या संकेतस्थळावर Carrer ऑप्शन मध्ये CIL >>> DEPARTMENT RECRUITMENT >>> PRAMOTION / SELECTION FROM NON EXECUTIVE TO EXECUTIVE CADRE ( CBT ) या सबमेनुवर  दिनांक 02 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment