भारतीय तटरक्षक दल मध्ये भांडारपाल , चालक , ऑपरेटर , वेल्डर , शिपाई , सफाईगार , कामगार अशा विविध पदांसाठी पर्मनंट पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Cost Guard Region West Worli Sea Face Mumbai Recruitment ) पदनाम , पदांची संख्या ,आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात …
1.भांडारपाल ग्रेड -II : भांडारपाल ग्रेड -II पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 25 वर्षांदरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .सदर पदांकरीता 19,900-63,200/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येणार आहेत .
2.इंजिन चालक : इंजिन चालक पदांच्या एकुण 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच इंजिन चालविण्याचा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
3.ड्राफ्ट्समन : ड्राफ्ट्समन पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे सिव्हिल अथवा इलेक्ट्रीकल किंवा मेकॅनिकल / मरीन इंजिनिअरींग किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .सदर पदांकरीता उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
4.मोटार वाहन चालक : मोटार वाहन चालक पदांच्या एकुण 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच जड तसेच हलके वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .तसेच उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
5.फोरक्लिट ऑपरेटर : फोरक्लिट ऑपरेटर पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेवार हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
6.वेल्डर ( प्रशिक्षित ) : वेल्डर पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .सदर पदांकरीता उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
7.लास्कर : लास्कर पदांच्या 08 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
8.शिपाई : शिपाई या पदांच्या एकुण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे दहावी किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
9.सफाईगार : सफाईगार पदांच्या एकुण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी उमेदवार हे दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .सदर पदांकरीता उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : राज्य शासन सेवेत लिपिक, शिपाई , अधिकारी पदांसाठी मोठी पदभरती.
10.कामगार : कामगार पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता दहावी किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .सदर पदांकरीता उमेदवाराचे वय हे 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Headquarters Cost Guard Region ( West ) Worli Sea Face PO , Worli Colony Mumbai -400030 या पत्त्यावर दिनांक 04 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !