कृषी विभाग मध्ये तब्बल 368 जागेसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

कृषी विभाग मध्ये तब्बल 368 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Agricultural Scientists Board Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 368 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मुख्य शास्त्रज्ञ80
02.वरिष्ठ शास्त्रज्ञ288
 एकुण पदांची संख्या368

पात्रता : यांमध्ये वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार हे संबंधित क्षेत्रामध्ये डॉक्टरेट पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर मुख्य शास्त्र पदांकरीता 10 वर्षे अनुभव तर वरिष्ठ शास्त्रज्ञ पदाकरीता 08 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : यांमध्ये मुख्य शास्त्रज्ञ पदाकरीता उमेदवाराचे वय दिनांक 08 सप्टेंबर 2023 रोजी 52 वर्षापेक्षा अधिक वय असू नये तर वरिष्ठ शास्त्रज्ञ पदाकरीता उमेदवाराचे वय हे 47 वर्षांपेक्षा अधिक असू नयेत .

हे पण वाचा : MGNREGA : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राज्यात 100 जागेसाठी महाभरती , Apply Now !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.asrb.org.in/vacancy या संकेतस्थळावर दिनांक 18 ऑगस्ट 2023 पासून ते 08 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया साठी 1500/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment