मर्चंट सहकारी बँक अंतर्गत अहिल्यानगर , छ.संभाजीनगर , पुणे , बीड जिल्हामध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन (ई-मेल द्वारे ) पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( marchant co-operative bank recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी , कर्ज अधिकारी , लेखापरीक्षण , प्रशासकीय प्रमुख , जोखीम व्यवस्थापक , किरकोळ कर्ज विभाग प्रमुख , वरिष्ठ अधिकारी इ. पदांसाठी पदभरती .
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..
हे पण वाचा : धन्वंतरी महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे recruitment@amcbank.in या मेलवर अथवा अहमदनगर मर्चंट्स सहकारी बँक लि. प्लॉट क्र.33 मार्केट यार्ड स्टेशन रोड अहिल्यानगर -414001 या पत्यावर दिनांक 09.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !