जहाज बांधणी प्रकल्प मुंबई येथे विविध पदांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Mazagoan Dock Shipbuilders Limited , Mumbai Recruitment For various Post , Number of Post vacancy – 150 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी | 135 |
| 02. | डिप्लोमा प्रशिक्षाणार्थी | 35 |
| एकुण पदांची संख्या | 150 |
पात्रता – ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी पदासाठी संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी , तर डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांकरीता संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदभरती करीता उमेदवारांचे वय दि.01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे दरम्याने असणे आवश्यक आहे , मागासवर्गीय उमेदवारांना वयांमध्ये पाच तर इतर मागास वर्गीय उमेदवारांना तीन वर्ष सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.06.02.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहतीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !