केंद्रीय गुप्तचर विभाग हा भारत सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असून , भारताच्या अतंर्गत सुरक्षा दृष्टीने गुप्त माहिती केंद्र सरकारला पुरवित असते . या विभागामध्ये सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी त्याचबरोबर मल्टी टास्किंग पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Intelligence Bureau Recruitment for Security Assistant & Multi -Tasking Staff Post , Number of post vacancy – 1675 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – सुरक्षा सहाय्यक , मल्टी टास्किंग स्टाफ ( एकुण पदांची संख्या – 1675 )
पात्रता – मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडुन इयत्ता दहावी पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक ,किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवारांने नमुद केलेल्या स्थानिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – दि.10 फेब्रुवारी 2023 रोजी , सुरक्षा सहाय्यक पदांकरीता उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा 27 वर्षे तर मल्टी स्टाफ पदांकरीता किमान वय 18 व कमाल वयोमर्यादा 25 वर्षे असेल .मागास प्रवर्गातील उमदेवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची तर इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.10 फेब्रुवारी 2023 पर्यंत https://www.mha.gov.in/ या संकेतस्थळावर भरायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता रुपये 450/- आवेदन शुल्क म्हणुन स्विकारली जाईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कुल कोकणठाम अंतर्गत अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय सैन्य CEE अंतर्गत हवालदार , अधिकारी , धार्मिक शिक्षक विविध पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत शिक्षक , सेविका , सफाईगार , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती !
- भारतीय सैन्य पुणे झोन अंतर्गत 12 वी / 10 पात्रताधारकांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !