बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 1358 जागांसाठी नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,शैक्षणिक पात्रताधारकांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .यामध्ये सहाय्यक कर्मचारी परिचारिका पदांच्या एकुण 421 जागा आहेत . तर अग्निशामक जवान पदांच्या एकुण 910 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – कनिष्ठ लघुलेखक – नि वृत्तनिवेदक इंग्रजी / मराठी , एकुण पदांची संख्या – 27
पात्रता – उमेदवारी हा मान्यताप्राप्त मंडळातुन इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर उमेदवाराने टायपिंग परीक्षा व संबंधित विषयात ( इंग्रजी / मराठी ) लघुलेखन अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच MSCIT / CCC संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.18 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे . मागासवर्गीय उमेदवारांना वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने महानगरपालिका सचिव यांचे कार्यालय , खोली क्र.पहिला मजला विस्तारित इमारत मार्ग , मुंबई – 400001 या पत्त्यावर दि.09 .02.2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क ( Application Fees ) आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
सहाय्यक कर्मचारी परिचारिका पदांच्या 421 जागांसाठी मेगाभर्ती !
अग्निशामक जवान पदांच्या 910 जागांसाठी मेगाभर्ती 2023
- UIIC : केंद्र सरकारच्या युनायटेड इंडिया विमा कंपनी लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागेसाठी मोठी पदभरती !
- IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 344 जागेसाठी महाभरती ,लगेच करा आवेदन ..
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 600 जागेसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती ; Apply Now !
- NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 336 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..