मुंबई येथे विविध पदांच्या वर्ग क , ख आणि ग मधील तब्बल 466 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

माझगाव जहाज बांधणी लिमिटेड मुंबई  येथे विविध पदांच्या तब्बल 466 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

संवर्ग क मधील रिक्त पदे :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ड्राफ्ट्समन  (मेकॅनिकल )20
02.इलेक्ट्रिशियन31
03.फिटर6
04.पाईप फिटर26
05.स्ट्रक्चरल फिटर45

संवर्ग ख मधील रिक्त पदे : –

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रिशियन25
02.फिटर स्ट्रक्चरल50
03.आय.सी.टी.एस.एम20
04.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक30
05.रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन10
06.पाईप फिटर20
07.वेल्डर25
08.कोपा15
09.कारपेंटर30

हे पण वाचा : महसूल व वन विभागामध्ये महाभरती !

संवर्ग ग मधील रिक्त पदे :-

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.रिगर23
02.वेल्डर ( गॅस & इलेक्ट्रिक )30

पात्रता : यांमध्ये संवर्ग क मधील पदांकरीता उमेमदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तर वर्ग ख मधील पदांकरीता उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण सह आय.टी.आय अर्हता उत्तीर्ण असणे आवयक असणार आहे . त्याचबरोबर वर्ग ग मधील पदांकरीता उमेदवारा हे इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन https://mazagondock.in/ या संकेतस्थळावर दिनांक 26 जुलै 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी 100/- परीक्षा शुल्क आकरण्यात येईल तर मागास वर्गीय / दिव्यांग उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment