खनिज विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( National Mineral Development Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 42 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सिव्हिल | 04 |
| 02. | इलेक्ट्रिकल | 13 |
| 03. | मटेरियल मॅनेजमेंट | 12 |
| 04. | मेकॅनिकल | 13 |
| एकुण पदांची संख्या | 42 |
पात्रता : वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे अभियांत्रिकी अथवा तंत्रज्ञानांमध्ये पुर्ण वेळ बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच GATE – 2022 उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : राज्य शासनांच्या महसूल व वन विभागांमध्ये 4,644 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे वय दिनांक 18 जुलै 2023 रोजी कमाल वय 27 वर्षे असणे आवश्यक असणार आहेत तर अनुसुचित जाती / जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://nmdcportals.nmdc.co.in/nmdctender या संकेतस्थळावर दिनांक 18 जुलै 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरतीसाठी 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे , तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026