आरोग्य विभाग छत्रपती शिवाजी रुग्णालय / वैद्यकीय महाविद्यालय ठाणे मध्ये विविध पदांच्या 293 जागांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

आरोग्य विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी रुग्णालय / वैद्यकीय महाविद्यालय ठाणे मध्ये विविध पदांच्या 293 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राविण्यात येत आहेत . ( Medical Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 293 )  पदनाम , पदांची संख्या , अर्हता  या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.स्त्रीरोग तज्ञ20
02.बालरोग तज्ञ04
03.शल्य चिकित्सक04
04.फिजिशियन04
05.भुलतज्ञ04
06.नेत्र शल्य चिकित्सक04
07.वैद्यकीय अधिकारी12
08.परिचारिका / स्टाफ नर्स100
09.प्रसाविका100
10.बायोमेडिकल इंजिनियर01
11.फिजियोथेरपिस्ट01
12.डायटेशियन01
13.ऑक्युपेशनल थेरपिस्ट01
14.स्पिच थेरपिस्ट01
15.मेडिकल रेकॉर्ड किपर03
16.सायकॅट्रिक कौन्सिलर02
17.पब्लिक हेल्थ नर्स01
18.वैद्यकीय समाजसेवक अधिक्षक03
19.सायकॅट्रिक सोशल वर्कर02
20.ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर02
21.औषध निर्माण अधिकारी (मिश्रक )08
22.दंत हायजिनिस्ट01
23.सी.एस.एस.डी.सहायक03
24.इलेक्ट्रिशियन02
25.उप ग्रंथपाल01
26.ग्रंथालय सहाय्यक01
27.क्युरेटर ऑफ मुझियम02
28.आरोग्य निरीक्षक02
29.आर्टिस्ट01
30.फोटोग्राफर01
 एकुण पदांची संख्या293

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर आवश्यक शैक्षणिक / व्यवसायिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इं‍‍डिया मध्ये राज्यात कार्यालयीन सहाय्यक व फॅकल्टी पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

थेट मुलाखतीचे स्थळ : सदर पदांकरीता खाली  नमुद पदनिहाय वेळापत्रकानुसार , पात्र उमेदवारांनी कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय भवन सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे या पत्यावर हजर रहायचे आहेत .पदांनुसार थेट मुलाखतीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहेत ..

वयोमर्यादा ( Age limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय खुल्या प्रवर्ग करीता 38 वर्षापेक्षा अधिक नसले पाहिजे , तर राखीव प्रवर्ग प्रवर्ग करीता कमाल वय हे 43 वर्षापेक्षा अधिक नसणे आवश्यक आहे .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment