MESCO : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या.( मेस्को ) पुणे अंतर्गत लिपिक , पर्यवेक्षक , वाहन चालक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MESCO Recruitment for various post , number of post vacancy – 15 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात.
| अ.क्र | पदनाम | पदांचे संख्या |
| 01. | व्यवस्थापक | 04 |
| 02. | लिपिक | 06 |
| 03. | पर्यवेक्षक | 04 |
| 04. | वाहन चालक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 15 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया : खाली नमुद जाहीरातीमध्ये क्षेत्र निहाय ईमेल व पत्ता नमुद करण्यात आले आहेत , त्यावर आवेदन दि.23.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026