MIDC : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांच्‍या 749 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

MIDC : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांच्‍या 749 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावाधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MIDC Recruitment for various post , Number of post vacancy – 749 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कार्यकारी अभियंता ( स्थापत्य )03
02.उप अभियंता ( स्थापत्य )13
03.उप अभियंता ( विद्युत / यांत्रिकी)03
04.सहाय्यक अभियंता (स्थापत्य )105
05.सहाय्यक अभियंता (विद्युत / यांत्रिकी)19
06.सहाय्यक रचनाकार07
07.सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ02
08.लेखा अधिकारी03
09.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य )17
10.लघुलेखक ( उच्च श्रेणी )13
11.लघुलेखक ( निम्न श्रेणी )20
12.लघुटंकलेखक06
13.सहायक03
14.लिपिक टंकलेखक66
15.वरिष्ठ लेखापाल05
16.तांत्रिक सहाय्यक ( श्रेणी – 2 )32
17.वीजतंत्री ( श्रेणी – 2 )18
18.पंपचालक ( श्रेणी – 2 )102
19.जोडारी ( श्रेणी – 2 )34
20.सहाय्यक अनुरेखक49
21.गाळणी निरीक्षक02
22.भुमापक25
23.अग्निशमन विमोचक187
 एकुण पदांची संख्या749

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : RRB अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 1036 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://recruitment.midcindia.org/ या संकेतस्थळावर दि.31.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 1000/-रुपये तर मागास / अनाथ / दिव्यांग / आ.दु.घ प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

शुद्धिपत्रक जाहिरात (PDF)

मूळ जाहिरात

Leave a Comment