MMRCL : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड , मुंबई येथे विवधि पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Mumbai Metro Rail Corporartion Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 21 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – महाव्यवस्थापक , उपमहाव्यवस्थापक , उपनगर नियोजक , उपअभियंता , सहाय्यक व्यवस्थापक , कनिष्ठ अभियंता , दिग्दर्शक ( एकुण पदांची संख्या – 21 )
पात्रता – महाव्यवस्थापक पदांकरीता पदवी , चार्टर्ड लेखापाल / खर्च लेखापाल / एमबीए पात्रता असणे आवश्यक आहे . तर इतर पदांकरीता संबंधित पदांनुसार अभियांत्रिकी पदवी / पदविका / समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी मागासवर्गीय उमेदवारांकरीता 5 वर्षे तर इतर मागसवर्गीय उमेदवारांकरीता 3 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज To , Deputy General maganer Mumbai Metro Rail Corporation Limited Bandra Kurla Complex Bandra , Mumbai – 400051 या पत्त्यावर दि.18.01.2022 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती करीता आवेदन शुल्क ( Application Fees ) स्विकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- नमो महारोजगार मेळावा : विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र जिल्हा न्यायालय मध्ये तब्बल 5,793 जागेवर लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / हमाल पदांकरीता महाभरती !