महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग – क संवर्गाकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन मुख्य परीक्षेकरीता आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For Class – C Post , Number of Post vacancy – 1037 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | उद्योग निरीक्षक | 06 |
02. | दुय्यम निरीक्षक | 09 |
03. | कर सहाय्यक | 481 |
04. | लिपिक टंकलेखक ( मराठी ) | 510 |
05. | लिपिक टंकलेखक ( इंग्रजी ) | 31 |
एकुण पदांची संख्या | 1037 |
पात्रता – उद्योग निरीक्षक पदाकरीता अभियांत्रिकी पदवी / तंत्रज्ञानामधील किमान पदविका / विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . दुय्यक निरीक्षक पदाकरीता पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर लिपिक टंकलेख ( मराठी & इंग्रजी ) करीता पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . व टायपिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया – पात्र उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.11.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 544/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , मागास प्रवर्गातील उमदेवारांकरीता 344/- रुप्ये तर माजी सैनिकांकरीता 44/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !