NDA : राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे , येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( National Defence Academy , Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 251 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – कनिष्ठ लिपिक , पेंटर , ड्राफ्ट्समन , वाहनचालक , कम्पोझिटर -सह – पेंटर , सिनेमा प्रोजेक्शनिस्ट , स्वयंपाकी , लोहार , अग्निक्षमन जवान , टीए बेकर आणि कन्फेक्शनर , टीए -सायकल रिपेयरर , मल्टी टास्किंग स्टाफ – ऑफीस स्टाफ ( एकुण पदांची संख्या – 251 )
पात्रता – 10 वी / 12 वी / पदवी तसेच व्यावसायिक पदांकरीता संबंधित क्षेत्रामध्ये आयटीआय / ट्रेड पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . मागासवर्गीय उमदेवारांकरीता वयांमध्ये 5 वर्षे तर इतर मागस प्रवर्गातील उमेदवारांकरीता तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्र्क्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.ndacivrect.gov.in/ या संकेतस्थळावर दि.20.01.2023 पर्यंत भरायचा आहे . सदर पदभरती प्रक्रियेकरीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत , याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026