MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून  विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Group A mahabharati ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील गट अ संवर्ग मधील 320 ( 225 – सिव्हिल सर्जन + 95 – अन्य गट अ संवर्ग पदे ) रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 19-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या 234 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsc.gov.in/home या संकेतस्थळावर दिनांक 21.01.2025 पासुन ते दि.10.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग साठी 719/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अनाथ / अपंग प्रवर्ग करीता 449/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

01. जाहिरात पाहा ( 225 जागा)

02. जाहिरात पाहा (95 जागा)

Leave a Comment