महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत कनिष्ठस्तर व प्रथम वर्ग पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Public Service Commission Recruitment for Junior Division And First Class Post , Number Of Post Vacancy – 114 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदसंख्या – यांमध्ये नविन विधी पदवीधर , वकिल , ॲटर्नी किंवा अधिवक्ता , सेवा कर्मचारी ( मंत्रालयीन कर्मचारी ) अशा एकुण 114 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
पात्रता – यांमध्ये नविन विधी पदवीधर पदांसाठी 55 टक्के गुणांसह विधी पदवी / विधी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर उर्वरित वकील / ॲटर्नी किंवा अधिवक्ता व सेवा कर्मचारी ( मंत्रालयीन कर्मचारी ) पदांसाठी उमेदवार हा विधी पदवी ( LLB ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर अनुभवी उमेदवारांस प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
हे पण वाचा : पुणे सहकारी बँकेत पदभरती प्रक्रिया ! Apply Now !
वयोमर्यादा –
| पदनाम | वयोमर्यादा |
| नविन विधी पदवीधर | 21 वर्षे ते 25 वर्षे |
| वकिल , ॲटर्नी / अधिवक्ता | 21 वर्षे ते 35 वर्षे |
| सेवा कर्मचारी | 21 वर्षे ते 45 वर्षे |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दि.13 जून 2023 पर्यंत ( अर्जाची सुरुवात दि.24 मे 2023 ) सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 394/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास वर्गीय उमेदवारांसाठी 294/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !