MPSC अंतर्गत गट अ व ब संवर्गात विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

MPSC अंतर्गत गट अ व ब संवर्गात विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC Recruitment for various post , Number of post vacancy – 98 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अधिक्षक , महाराष्ट्र शिक्षण सेवा ( गट – ब )12
02.प्राचार्य , महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा ( गट – अ )05
03.प्राध्यापक , महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा ( गट अ )45
04.प्राचार्य , महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा ( गट – अ )03
05.जिल्हा आरोग्य अधिकारी ) महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ )33
 एकुण पदांची संख्या98

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , अनुभव .

पद क्र.02 साठी : Ph.d पदवी + संबंधित शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण …

पद क्र.03 साठी : Ph.d , B.E / B.S / B.TECH / M.E / M.S अथवा B.E , B.TECH + MCA , अनुभव ..

हे पण वाचा : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत सहाय्यक पदांच्या तब्बल 32,438 जागेसाठी महाभरती नोटिफिकेशन जारी !

पद क्र.04 साठी : Ph.D पदवी + संबंधित शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता .

पद क्र.05 साठी : MBBS , अनुभव ..

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 719/- रुपये ( तर मागास / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग करीता 449/- रुपये )

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.23.12.2024 पासुन ते 13.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment