MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MSC BANK RECRUITMENT FOR VARIOUS POST , NUMBER OF POST VACANCY – 139) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ट्रेनी कनिष्ठ अधिकारी | 49 |
| 02. | ट्रेनी असोसिएट | 81 |
| 03. | ट्रेनी टायपिस्ट | 04 |
| 04. | ट्रेनी वाहनचालक | 05 |
| एकुण पदांची संख्या | 139 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 व 02 साठी : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण आवश्यक
पद क्र.03 साठी : कोणतीही परदवी , मराठी टायपिंग 30 श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि
पद क्र.04 साठी : 10 वी उत्तीर्ण , वाहनचालक परवाना
परीक्षा शुल्क : पद क्र.01 साठी 1760/- रुपये तर पद क्र.02 ते 04 साठी – 1180/- रुपये
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.01.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया 2027 अंतर्गत भरती ..
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 148 रिक्त जागेसाठी पदभरती .
- AVNL : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1213 रिक्त जागेसाठी पदभरती ..