महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया निर्गमित झालेली असून , सदर पदांस आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदाचे नाव , पात्रता इ.सविस्तर तपशिल खालील प्रमाणे पाहुयात ..
यामध्ये प्रकल्प सल्लागार / सल्लागार ( Project Advisor / Consultant ) या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमदेवार हा बी.ई ( इलेक्ट्रिकल ) , बी.टेक ( इलेट्रिकल ) , व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदभरती मध्ये रिक्त पदांची संख्या तुर्तास नमुद करण्यात आलेले नाही .
वयोमर्यादा – सदर प्रकल्प सल्लागार / सल्लागार या पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.15 मे 2023 रोजी कमाल वयोमर्यादा 58 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : ठाणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नवीन पदभरती 2023 !
वेतनमान – 150,000/- रुपये प्रतिमहा
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमदु पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने General Manager, Maharashtra State Road Transport Corporation, Dr. Anandrao Nair Marg, Central Office, Mumbai – 400008 या पत्त्यावर दि.15 मे 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- MDA Royal इंटरनॅशनल स्कुल लातुरअंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी हवाई सेवा अंतर्गत 142 जागेसाठी पदभरती ; 22530/- रुपये मिळेल वेतनमान .
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्य शासन सेवेत वर्ग – 4 ( परिचर , शिपाई , मदतनीस इ.) पदांच्या नियमित पदावर मोठी पदभरती..