महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळमध्ये मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra State Road Transport Corporation Recruitment For Various Post , Number Of Post vacancy – 60 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – मेकॅनिक मोटार व्हेईकल , ऑटो इलेक्ट्रिशिअन , मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर , पेंटर , वेल्डर , डिझेल मेकॅनिक , इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट , अकाउंटन्सी अँड अकाउंटिंग ( एकुण पदांची संख्या – 60 )
आवश्यक अर्हता – सदर वरील नमुद पदांकरीता उमेदवार इयत्ता 10 वी / 12 वी / आयटीआय / डिप्लोमा / पदवी /पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर पदांकरीता उमेदवाराचे वय दि.01.02.2023 रोजी 18 वर्षे ते 33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे . मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दि.20.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 590/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी / अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .