Bank Job :  ICICI बँकेत 12,420 जागेवर पदवीधारकांसाठी पर्मनंट नोकरीची मोठी संधी ! Apply Now !

Spread the love

प्रोबेशनरी ऑफिसर प्रोग्राम फॉर सेल्स आणि रिलेशनशिप मॅनेजमेंट हा आयसीआयसीआय बँकेचा मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेसच्या भागीदारीत एक उपक्रम आहे. सेल्स आणि रिलेशनशिप बँकिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण प्रतिभांना आकर्षित करणे हे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. हा एक व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे ज्याची रचना प्रथम स्तरावरील व्यवस्थापकांना बँकिंग ज्ञान आणि त्यांच्या दैनंदिन क्रियाकलापांमध्ये कार्यक्षमतेने करण्यासाठी आवश्यक कौशल्य-संच विकसित करण्यासाठी करण्यात आली आहे.

कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर बँकेत सामील होण्यासाठी देऊ केलेल्या भूमिकांमध्ये विक्री, सेवा, नियुक्त केलेल्या कर्तव्यांचा/कार्यांचा भाग म्हणून क्षेत्र भेटीद्वारे क्रॉस-सेलिंग आणि नवीन ग्राहक मिळवणे. त्याचप्रमाणे, इंटर्नशिप/ऑन-द-जॉब-प्रशिक्षण कालावधी देखील शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ही कर्तव्ये/कार्ये समाविष्ट करतील.यामध्ये सिनिअर अधिकारी , कॅशियर , बॅक ऑफिस , डेस्क ऑफिसर इत्यादी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक पात्रता ( ELIGIBILITY CRITERIA )

उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन 55 टक्के गुण + प्रत्येक विषयामध्ये 55 टक्के गुण घेवून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच सदर उमेदवाराचे किमान वय 27 वर्षे असणे आवश्यक आहे . निवड प्रक्रियामध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांनाच पुढील निवड प्रक्रियामध्ये प्राधान्य देण्यात येईल .

निवड प्रक्रिया – प्रथम वरील पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत असून , पात्र असणाऱ्या उमेदवारांची प्रथम ऑनलाईन Aptitude Test घेतली जाते . त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच मुलाखत घेण्यात येते . यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मेल पाठविण्यात येतो . निवड झालेल्या उमेदवारांनी आपले सिलेक्शन Comfirm करण्यासाठी ऑफर लेटर Accept करुन परत मेल करणे आवश्यक आहे .

वेतन ( Salary ) – निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंग कालावधीमध्ये 5,000/- रुपये प्रतिमहा स्टायपेंट देण्यात येते , तर त्यानंतर 2 महिने थेट इंटरशिप कालावधीमध्ये  15,000/-ते 18,000/- रुपये वेतन दिले जाते . त्यानंतर पुढील सहा महीने कालावधीकरीता 20,000/- रुपये ते 24,000/- रुपये वेतन देण्यात येते . त्यानंतर सदर उमेदवारास नियमित वेतनश्रेणीवर कायम करण्यात येते व 4.20 lakh to 4.60 lakh P.A वेतन दिले जाते .

अधिक माहितीसाठी / ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

जाहिरात पाहा / Apply Online

Leave a Comment