MSRTC : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळमध्ये मोठी महाभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळमध्ये मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra State Road Transport Corporation Recruitment For Various Post , Number Of Post vacancy – 60 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – मेकॅनिक मोटार व्हेईकल , ऑटो इलेक्ट्रिशिअन , मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर , पेंटर , वेल्डर , डिझेल मेकॅनिक , इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट , अकाउंटन्सी अँड अकाउंटिंग  ( एकुण पदांची संख्या – 60 )

आवश्यक अर्हता – सदर वरील नमुद पदांकरीता उमेदवार इयत्ता 10 वी / 12 वी / आयटीआय / डिप्लोमा / पदवी /पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर पदांकरीता उमेदवाराचे वय दि.01.02.2023 रोजी 18 वर्षे ते 33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे . मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दि.20.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 590/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी / अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

जाहिरात पाहा

Leave a Comment