मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था करीता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत रिक्त असलेल्या विविध पदांच्या 60 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Mumbai Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 60 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैद्यकीय अधिकारी | 06 |
02. | वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी | 02 |
03. | वैद्यकीय अधिकारी (महाविद्यालये ) | 03 |
04. | सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ | 05 |
05. | वरिष्ठ डॉट्स प्लस पर्यवेक्षक | 01 |
06. | सांख्यिकी सहाय्यक | 03 |
07. | टी.बी.हेल्थ व्हीजिटर | 13 |
08. | औषध निर्माता | 05 |
09. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 06 |
10. | पी.पी.ए म.समन्वयक | 03 |
11. | समुपदेशक | 01 |
12. | वरिष्ठ पर्यवेक्षक | 06 |
13. | वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 03 |
एकुण पदांची संख्या | 60 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : MBBS / फार्मसी डिप्लोमा / पदवी / पदवी / बी.कॉम /लॅब तंत्रज्ञ कोर्स / BSW इ. ( पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा )
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था उप कार्यकारी , आरोग्य अधिकारी यांचे बी.आंबेडकर रोड चिंचपोकली ( पु ) , मंबई – 400012 या पत्यावर दिनांक 15.12.2023 ते 26.12.2023 पर्यंत पोस्टाने आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 150/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
टीप : परीक्षा शुल्क साठी MUMBAI DISTRICT TB CONTROL SOCIETY या नावाने डिमांड ड्राफ्ट काढावेत , सदरचा डि.डी हा अर्जासोबत सादर करायचा आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !