बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये , विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ! लगेच करा आवेदन !

Spread the love

बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Bruhanmumbai Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 13 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता  या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदाची संख्या
01.अति दक्षता बालरोग तज्ञ01
02.विकृती शास्त्रज्ञ01
03.मानद बालरोग शल्यक्रिय तज्ञ01
04.मानद भुल तज्ञ01
05.मानद बीएमटी फिजिशियन01
06.मानद त्वचारोग तज्ञ01
07.श्रवणतज्ञ01
08.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी01
09.माहिती तंत्रज्ञ01
10.डाटा मॅनेजर01
11.भांडार सहाय्यक01
12.नोंदणी सहाय्यक01
13.डाटा एन्ट्री ऑपरेटर01
 एकुण पदांची संख्या13

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : MD / MBBS /  पदवी / टायपिंग अर्हता / डाटा एन्ट्रीचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत . पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इं‍‍डिया मध्ये राज्यात कार्यालयीन सहाय्यक व फॅकल्टी पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी मनपा सीटीसी पीएचओ . आणि बिएमटी सेंटर बोरीवली पु. मुंबई – 400066 या पत्यावर दिनांक 29.02.2024 पर्यंत शनिवार , रविवार / सार्वजनिक सुट्टी वगळता स.10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत .यांमध्ये पद क्र.01 ते 09 करीता 640/- +18 टक्के GST  तर पद क्र.10 ते 13 साठी 321+18 % GST रक्कम आकारली जाणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment