बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये बारावी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Brihnmumbai Municipal Corporation Recruitment for Trained Nurse Post , Number of post vacancy – 118 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहेत .
पदाचे नाव – प्रशिक्षित अधिपरिचारिका
एकुण जागांची संख्या – 118
पात्रता / वयोमर्यादा – प्रशिक्षित अधिपरिचारिका पदाकरीता उमेदवाराची बारावी उत्तीर्ण असणे असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर जी.एन.एम नर्सिंग कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .प्रशिक्षित अधिपरिचारिका पदाकरीता उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे . मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज लोकमान्य टिळक .म.स.रुग्णालय परिचारिका आस्थापना कक्ष मुंबई या पत्त्यावर आपला अर्ज दि.02.12.2022 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती करीता आवेदन शुल्क म्हणुन 354/- रुपये आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !