राज्यातील सरकारी / निमसरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांच्या वेतन / पेन्शन संदर्भात आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्याच्या वेतन / पेन्शनसाठी निधींचे वितरण करण्यात आलेले आहेत . या संदर्भात दि.21.11.2022 रोजी महत्वपुर्ण आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडुन निर्गमित झालेला आहे .
राज्यातील जिल्हा परिषद , मनपा ,नपा ,कटक मंडळे तसेच राज्यातील खाजगी अनुदानप्राप्त प्राथमिक शाळेमधील कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2022 च्या वेतन / पेन्शनकरीता अनुदान वितरीत करण्यात आला आहे .या आर्थिक वषामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे माहे सप्टेंबर 2022 पर्यंत वेतन / पेन्शन अदा होणे बाकी आहे , अशा कर्मचाऱ्यांसाठी एकुण मंजुर तरतुदीच्या 75 टक्के निधी म्हणजेच 14,6,90,13,61/- रुपये इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे . सदरचा निधी हा संबंधित लेखाशिर्षाच खर्ची टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
त्याचबरोबर ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन / पेन्शन अदा होणे बाकी आहे , त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याच्या आगामी वेतन / पेन्शनसाठी एकुण मंजुर तरतुदीच्या 70 टक्के निधी म्हणजेच चार हजार सातशे पंच्याहत्तर कोटी साठ लाख शेहचाळीस हजार फक्त इतका निधी वितरीत करण्यात आलेला आहे .या संदर्भातील सविस्तर आदेश पुढीलप्रमाणे पाहुशकता .
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..