भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्था मध्ये सरळसेवा पद्धतीने विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( Bharati Maind Nagari Co-Operative Society Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 183 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवस्थापकीय अधिकारी | 11 |
| 02. | शाखा व्यवस्थापक | 07 |
| 03. | उपशाखा व्यवस्थापक | 05 |
| 04. | सहाय्यक लेखापाल | 04 |
| 05. | लोन लेखापाल | 06 |
| 06. | पासींग अधिकारी | 11 |
| 07. | संगणक तंत्रज्ञ | 01 |
| 08. | वरिष्ठ लिपिक | 22 |
| 09. | कनिष्ठ लिपिक | 74 |
| 10. | इलेक्ट्रिशियन | 01 |
| शिपाई | 41 | |
| एकुण पदसंख्या | 183 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये वाणिज्य शाखेतील पदवी धारकांस प्राधान्य देण्यात येईल . / टायपिंग / 12 वी / 10 वी / 07 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..
हे पण वाचा : PSI व CONSTABLE (हवालदार) पदांच्या 4,500+ जागेसाठी महाभरती 2024
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवारांनी दिनांक 13.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . आवेदन सादर करण्यासाठी मुख्य कार्यालय , जगदंबा अपार्टमेंट मोतिनगर पुसद ता.पुसर जि.यवतमाळ या पत्यावर पोस्टाने अथवा वरील पत्यावर समक्ष सादर करावेत ..
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- कर्करोग उपचार , संशोधन व शिक्षण करीता प्रगत केंद्र मुंबई अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती !
- MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 13 रिक्त जागेसाठी पदभरती !
- Tata Memorial : टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत लिपिक व स्टेनोग्राफर पदांसाठी पदभरती !
- कोल्हापुर , सातारा , सांगली , चिपळूण येथे फार्मासिस्ट , सहाय्यक , शिपाई , चौकीदार , सफाईवाला , अधिकारी इ. पदांसाठी पदभरती !