पुर्णवादी नागरिक सहकारी बँक बिड येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन ( ई-मेलद्वारे ) आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Poornawadi Nagarik Sahakari Bank Beed Limited , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 34 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.लिपिक ( Clerk ) : लिपिक पदांच्या 19 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी उत्तीर्ण आवश्यक तसेच MSCIT प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक तर उमेदवाराचे वय हे 21 वर्षे ते 30 वर्षांदरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
02.कनिष्ठ अधिकारी / शाखाधिकारी : कनिष्ठ अधिकारी / शाखाधिकारी पदांच्या 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी , MSCIT प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक आहे तर उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : राज्यात लिपीक , लेखापाल , वरिष्ठ अधिकारी पदांसाठी भरती !
03. वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक : वरिष्ठ अधिकारी / सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या 03 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी / पदविका तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
04.आटी व्यवस्थापक : आटी व्यवस्थापक पदांच्या 01 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे एमसीए /एमसीएम /बी.ई /बीसीएस /एमएस्सी /बी.एस्सी संबंधित कामाचा अनुभव असणाऱ्यांसाठी प्राधान्य देण्यात येईल .
05.मार्केटींग अधिकारी : मार्केटींग अधिकारी पदांच्या 01 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे मार्केटींग मध्ये एमबीए तसेच सहकारी बँकेत मार्केटिंग अधिकारी कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे pba.recruit.pnsb@gmail.com / recruit@poornawadibank.com या मेलवर दिनांक 09 ऑक्टोंबर पर्यंत आवश्यक कागतपत्रांसह सादर करण्यात यावेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !