नागपुर पालिका प्रशासन मध्ये 81 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nagapur Municipal Corporation Recruitment For Staff Nurse Post , Number of Post Vacancy – 81 ) पदनाम , पदांची संख्या, अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये स्टाफ नर्स पदांच्या 81 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे जीएनएम कोर्स किंवा बी.एस्सी नर्सिंग व महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सीलची नोंदणी असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहेत .
हे पण वाचा : 10 वी पात्रता धारकांसाठी मोठी पदभरती.
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा ही 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
वेतनमान ( Payment Scale ) : 20,000/- प्रतिमहा ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे या संकेतस्थळावर दिनांक 18 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !