NALCO : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 110 रिक्त जागेसाठी पदभरती !

Spread the love

NALCO : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 110 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( NALCO Recruitment for various post ,  number of post vacancy – 110 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मेकॅनिकल अभियंता ट्रेनी59
02.इलेक्ट्रिकल अभियंता ट्रेनी27
03.केमिकल अभियंता ट्रेनी24
 एकुण पदांची संख्या110

आवश्यक अर्हता : 65 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक ( संबंधित विषयात ) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . मागास / अपंग प्रवर्ग करीता गुणांमध्ये 05 टक्के सवलत देण्यात येईल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.22.01.2026 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500 रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mudira.nalcoindia.co.in/ या संकेतस्थळावर दि.02.01.2026 पासुन ते दि.22.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment