नमो तिरुपती बहु राज्य सहकारी पतसंस्था लातुर , अंतर्गत व्यवस्थापक , रोखपाल , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

नमो तिरुपती बहु राज्य सहकारी पतसंस्था लातुर , अंतर्गत व्यवस्थापक ,रोखपाल , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Namo Tirupati multistate co-op. Credit Society Recruitment for various post , number of post vacancy – 16 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखा व्यवस्थापक01
02.मुख्य संगणक विभाग प्रमुख01
03.रोखपाल01
04.लिपिक02
05.पिग्मी एजेंट10
06.सेवक01
 एकुण पदांची संख्या16

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.शाखा व्यवस्थापकB.COM / M.COM
02.मुख्य संगणक विभाग प्रमुखMCA / BCA
03.रोखपालB.COM / M.COM
04.लिपिकB.COM / M.COM
05.पिग्मी एजेंट10 वी / 12 वी पास
06.सेवक10 वी / 12 वी पास

हे पण वाचा : पोलीस शिपाई पदाच्या 7565 रिक्त पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : पात्र / इच्छुक उमेदवारांनी नमो तिरुपती मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी धूत ऑटोमोबाईल जवळ माताजी नगर लातुर या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अथवा namotirupatimscs@gmail.com या मेलवर दिनांक 01.11.2025 पर्यंत आपले आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment