राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Health Mission Nandurbar , Recruitment For Variou Post , Number Post Vacancy -24 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैद्यकीय अधिकारी | 06 |
02. | जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन | 01 |
03. | लेखाधिकारी | 01 |
04. | स्टाफ नर्स ( महिला ) | 04 |
05. | स्टाफ नर्स ( पुरुष ) | 04 |
06. | योग प्रशिक्षक | 01 |
07. | फार्मासिस्ट | 03 |
08. | लॅब तंत्रज्ञ | 02 |
09. | नोंदणी लिपिक | 01 |
10. | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 01 |
एकुण पदांची संख्या | 24 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( education Qulification ) : MBBS / MCI पदवी / बी. कॉम / टॅली / जीएन एम / बी.एस्सी नर्सिंग / BNYS / D.PHARMA / 12 SCI + DMLT / पदवी + टायपिंग ( मराठी 30 व इंग्रजी 40 श.प्र.मि ) / बी.टेक / बीबीए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर यांमध्ये राखवी प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जिल्हा रुग्णालय नंदुरबार या पत्यावर दिनांक 15 जोनवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !