Nashik : नाशिक जिल्हा औद्योगिक व मार्केंटाईल सहकारी बँकेमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

Spread the love

नाशिक जिल्हा औद्योगिक व मार्केंटाईल सहकारी बँकेमध्ये विविध बँकिंग कामकाज पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Nashik District Industrial & Mercantile Co-operative Bank Limited Recruitment for various post , Number of Post vacancy – 10 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखा व्यवस्थापक05
02.आयटी अधिकारी01
03.लिपिक04
 एकुण पदांची संख्या10

पात्रता – शाखा व्यवस्थापक पदांकरीता बी.कॉम , एम.कॉम  व अनुभव असणे आवश्यक ,आयटी अधिकारी पदांकरीता बी.ई / एम.ई / एम.टेक /एमसीएस /आयटी / एमसीए सह संगणक साक्षरता किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर लिपिक पदांकरीता बी.कॉम , एम .कॉम सह संगणक साक्षरता व अनुभव असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क –जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने Head Office Shiv Kamal Apartment Canda Corner , Sharanpur EXT Road , Nashik -422005 या पत्त्यावर अर्ज दि.15.01.2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क ( Application Fees ) स्विकारली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment