NDA & NA : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 12 वी पास उमेदवारांकरीता महाभरती ; Apply Now !

Spread the love

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत इयत्ता 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Defence academy & Naval Academy Recruitment , Number of Post Vacancy – 404 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.NDA – भूदल208
02.NDA – नौदल42
03.NDA – हवाई दल120
04.NA – नौदल34
 एकुण पदांची संख्या404

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : अधिकारी , नर्सिंग सहाय्यक , फार्मासिस्ट, तंत्रज्ञ ,लिपिक , परिचर पदांकरिता मोठी पद भरती !

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतुन भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र व गणित विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा दिनांक 02 जानेवारी 2006 ते दिनांक 01 जानेवारी 2009 या कालावधीमध्ये झाला असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर दिनांक 04 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर SC / ST / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment