राष्ट्रीय इन्स्टिट्युट ऑफ वायरॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; Apply Now !

Spread the love

राष्ट्रीय इन्स्टिट्युट ऑफ वायरॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Institute of Virology pune recruitment for various post , Number of post vacancy – 31 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रिशियन08
02.प्लंबर02
03.मेकॅनिक02
04.PASAA13
05.कारपेंटर02
06.मेकॅनिक (मोटार व्हेईकल)02
07.ICTSM02
 एकुण पदांची संख्या31

आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : महावितरण धाराशिव अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected] या मेलवर दि.26.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

अर्ज नमुना

Leave a Comment