नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navi Mumbai Corporation recruitment for Juniour Engineer post , number of post vacancy – 12 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ अभियंता ( विद्युत , यांत्रिकी ) पदांच्या एकुण 12 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल )08
02.कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल )04
 एकुण पदांची संख्या12

आवश्यक अर्हता : संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा / पदवी उत्तीर्ण आवश्यक .

वेतनमान ( Pay Scale ) : एस – 14 :  38600-122800/-

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर अनाथ / दिव्यांग / आ.दु.घ करीता 900/- रुपये .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.nmmc.gov.in/ या संकेतस्थळावर दि.05.01.2025 ते दि.04.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment