नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navi Mumbai Corporation recruitment for Juniour Engineer post , number of post vacancy – 12 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ अभियंता ( विद्युत , यांत्रिकी ) पदांच्या एकुण 12 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल ) | 08 |
| 02. | कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल ) | 04 |
| एकुण पदांची संख्या | 12 |
आवश्यक अर्हता : संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी डिप्लोमा / पदवी उत्तीर्ण आवश्यक .
वेतनमान ( Pay Scale ) : एस – 14 : 38600-122800/-
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर अनाथ / दिव्यांग / आ.दु.घ करीता 900/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.nmmc.gov.in/ या संकेतस्थळावर दि.05.01.2025 ते दि.04.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026