नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदासाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navi Mumbai Municipal Corporation recruitment for various post , number of post vacancy -36 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र. | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 12 |
| 02. | स्टाफ नर्स ( स्त्री ) | 09 |
| 03. | स्टाफ नर्स ( पुरुष ) | 02 |
| 04. | ANM | 12 |
| 05. | पब्लिक हेल्थ व्यवस्थापक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 36 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : MMBS , अनुभव
पद क्र.02 साठी : 12 वी उत्तीर्ण + जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
पद क्र.03 साठी : 12 वी उत्तीर्ण + जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
पद क्र.04 साठी : 10 वी उत्तीर्ण , एएनएम
पद क्र.05 साठी : एम.बी.बी.एस अथवा बी.डी.एस / बी.ए.एम.एस / B.U.M.S / B.P.TH / Nursing / B.pharma / + mph / MBA ( HEALTH Care Administrator )
हे पण वाचा : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत तब्बल 1770 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : पद क्र.01 साठी उमेदवाराचे कमाल वय हे 70 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल , तर उर्वरित पदांकरीता उमदेवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे वैद्यकीय आरोग्य विभाग , 3 रा मजला नमुपा मुख्यालय प्लॉट क्र.01 सेक्टर 15 ओ किल्लेगावठाण जवळ , सीबीडी बेलापूर , नवी मुंबई 400614 या पत्यावर दिनांक 16 मे 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NIACL : न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. अंतर्गत 550 रिक्त जागेसाठी महाभरती .
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( कनिष्ठ सहाय्यक ) पदांच्या एकुण 444 रिक्त जागेसाठी महाभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026