इंद्रायणी विद्या मंदीर पुणे अंतर्गत विविध पदांच्या 102 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indrayani Vidya Mandir Pune Recruitment for various post , number of post vacancy – 102 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / number of post ) : यांमध्ये शिक्षक , सहाय्यक प्राध्यापक , कार्यालयीन लिपिक , मार्केटिंग व मिडीया अधिकारी , प्लेसमेंट अधिकारी , आयक्युएसी सहाय्यक , विक्री अधिकारी , लॅब इनस्ट्रक्टर , वसतिगृह रेक्टर ( महिला ) , भांडारपाल ..
विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक , माळी , शिपाई , प्रयोगशाळा परिचर , लिपिक , समुपदेशक , मार्केटींग , एम.सी.व्ही.सी- बी.ई ( ईएनटीसी ) पदांच्या एकुण 102 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहा
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे indrayanicollege@gmail.com या मेलवर दिनांक 11.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..