राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे विविध पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Defence Academy Khadakwasala Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -198 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ लिपिक | 16 |
| 02. | स्टेनोग्राफर – ii | 01 |
| 03. | ड्राफ्टसमन | 02 |
| 04. | सिनेमा प्रोजेक्शनिस्ट | 01 |
| 05. | स्वयंपाकी | 14 |
| 06. | कंपोझिटर – कम – प्रिंटर | 01 |
| 07. | कारपेंटर | 02 |
| 08. | फायरमन | 02 |
| 09. | बेकर आणि कन्फेक्शनर | 01 |
| 10. | प्रिंटर मशीन ऑपरेटर | 01 |
| 11. | बूट रिपेटर | 01 |
| 12. | MTS / ऑफीस स्टाफ | 151 |
| एकुण पदांची संख्या | 198 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवरांनी आपले आवेदन हे https://ndacivrect.gov.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत . अर्ज सादर करण्याची दिनांक व शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !